वरील बॉक्स मध्ये टाईप करुन एण्टर की दाबा . बंद करण्यासाठी X वर क्लिक करा.
एक अमेरीकन बाई पंढरपूर ला येते ... तेथे आल्यावर ती मंदिराकडे पाहून wow wonderful.. थोडं पुढे जाऊन मंदिराच्या कळसाकडे पाहून... wow wonderful... तेवढ्यात तिथे बसलेली एक आजीबाई म्हणते... अव्व भुरे.......wonderful नाय...... "पंढरपूर" हाय ते..