वरील बॉक्स मध्ये टाईप करुन एण्टर की दाबा . बंद करण्यासाठी X वर क्लिक करा.
ऊन्हात भाजून निघालेल्या शेतातल्या मातीच्या ढेकळावर आकाशातून बरसलेला टपोरा थेंब जो गंध तयार करतो, तो कुठल्याही परफ्यूमच्या बाटलीत विकत मिळत नाही...