वरील बॉक्स मध्ये टाईप करुन एण्टर की दाबा . बंद करण्यासाठी X वर क्लिक करा.

Showing posts with label social. Show all posts
Showing posts with label social. Show all posts

येणारी प्रत्येक वादळे ही आपल्याला उध्वस्त करण्यासाठी नसतात तर आपण काय आहोत याची जाणीव करून देण्यासाठी असतात......!

शेअर करा ...

ज्या दिवशी आपला जन्म झाला तोच दिवस, तीच वेळ आपल्यासाठी शुभ!!

जन्माला येताना कधी मुहूर्त पाहिला नाही. व मरतानाही पाहणार नाहीत. तरी सुद्धा जिंदगी मुहूर्त पाहण्यात जाते.

आपल्यासाठी सगळेच दिवस, सर्वच वेळ शुभ आहे. फक्त इच्छाशक्ती प्रबळ असावी..आणि मन  स्वच्छ असावं.... शुभ सकाळ!

शेअर करा ...

मनाला जिंकायचे असते, "भावनेने"
रागाला जिंकायचे असते, "प्रेमाने"
अपमानाला जिंकायचे असते, "आत्मविश्वासाने "
अपयशाला जिंकायचे असते, "धीराने"
संकटाला जिंकायचे असते, "धैर्याने"
माणसाला जिंकायचे असते, "माणुसकीने"
आपला दिवस आनंदी जावो!

शेअर करा ...

ना कुणाशी स्पर्धा असावी, 
ना कुणाच्या पुढे जाण्याची आकांक्षा असावी,
फक्त स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द असावी.
...
....
आनंदमयी दिवसाच्या आनंदी शुभेच्छा

शेअर करा ...

जर देव तुमच्या प्रार्थनेला लगेच फळ देत असेल, तर तो तुमचा त्याच्यावरचा विश्वास वाढवत आहे.

जर देव तुमच्या प्रार्थनेला काही काळाने फळ देत असेल, तर तो तुमचा संयम वाढवत आहे.

जर देव तुमच्या प्रार्थनेला फळच देत नसेल, तर तो तुमच्यासाठी नक्कीच काहीतरी खूप छान तयार करत असेल.

तेव्हा विश्वास आणि संयम ठेवा नक्कीच काहीतरी छान घडणार आहे...!

तुमचा दिवस आनंदात जावो.....

शेअर करा ...

आयुष्य छान आहे थोडे लहान आहे, रडतोस काय वेड्या.? लढण्यात शान आहे.!

काट्यातही फुलांची झुलती कमान आहे, उचलून घे हवे ते, दुनिया दुकान आहे!

जगणे निरर्थक म्हणतो तो बेइमान आहे, सुखासाठी कधी हसावं लागंत, तर कधी रडावं लागतं.. कारण सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंचावरुन पडावं लागतं..
- सुरेश भट

शेअर करा ...

वीष  काय आहे?
विवेकानंदानी खुप छान उत्तर दिले...
जीवनात कोणतीही गोष्ट गरजे पेक्षा जास्त मिळाली की ती विष बनते...मग ती ताकत असो, गर्व असो, पैसा असो, भूक असो किंवा सत्ता असो.

शेअर करा ...

रस्त्यावर वेगाची मर्यादा असते.
बँकेमध्ये पैशांची मर्यादा असते.
परीक्षेत वेळेची मर्यादा असते.
इमारत बांधताना उंचीची मर्यादा असते.
परंतु चांगले विचार करायला कोणतीही मर्यादा नसते.
म्हणून सकारात्मक  विचारांची उंची वाढवा आणि निश्चित ध्येय गाठा.

शेअर करा ...

आयुष्यात एकदा... इतका मोठा पाऊस पडावा कि, इगो सगळा वाहून जावा...
आयुष्यात एकदा... इतकं कडक ऊन पडावं कि, जवळच्या सावल्यांचं महत्व कळावं...
आयुष्यात एकदा... इतकी जबरदस्त थंडी पडावी कि, सगळी दूःख गोठून जावी...
आयुष्यात एकदा....पुन्हा शाळा अशी भरावी की प्रत्येकाला त्याचे लहानपण कायमचे लक्षात रहावे...
आयुष्यात एकदा.....असे जगावे की आपले जगणे पाहुन इतरांना जगण्याची मौज कळावी.

शेअर करा ...

रस्ता सुंदर असेल तर नक्की विचारा तो कोठे जातो पण धेय्य सुंदर असेल तर मात्र रस्ता कसा आहे हे बघू नका. त्या रस्त्यावर चालत रहा.

डोकं शांत असेल तर निर्णय चुकत नाहीत अन्...भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाहीत...

एक माणुस वीस पंचवीस लोकांना दोन हाताने मारू शकत नाही पण तोच माणुस दोन हात जोडून लाखो लोकांच्या ह्रदयावर राज्य करु शकतो.

शेअर करा ...

स्त्रीचं कुटूंबातील स्थान एखाद्या हारातल्या दोऱ्याप्रमाणे असतं...
...
.....
दिसणे महत्त्वाचे नाही तर असणे महत्त्वाचे.........

शेअर करा ...

दिवा मातीचा आहे की सोन्याचा हे महत्वाचं नसून तो अंधारात प्रकाश किती देतो हे महत्वाचं आहे, त्याचप्रमाणे मित्र गरीब आहे की श्रीमंत आहे हे महत्वाचं नसून तो तुमच्या संकटात किती खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभा राहतो हे महत्वाचं आहे.

शेअर करा ...

जोपर्यंत मनाला आशेचे पंख आहेत,
ह्रदयामध्ये ध्येयाचे वादळ आहे,
अंतःकरणात जिद्द आहे,
भावनांना फुलांचे गंध आहेत,
डोळ्यासमोर खुले आकाश आहे,
तोपर्यंत येणारा प्रत्येक क्षण तुमचाच आहे!

शेअर करा ...

गितेत श्रीकृष्णाने खुप मोठी गोष्ट सांगितली आहे..
जर तुम्ही धर्म कराल, तर देवाकडुन तुम्हांला मागावं लागेल, आणि जर तुम्ही कर्म कराल तर देवाला तुम्हाला द्यावचं लागेल...

शेअर करा ...

जन्म हा एका थेंबासारखा असतो आयुष्य एका ओळीसारखं असतं, नातं एका त्रिकोणासारखे असतं पण मैत्री असते ती वर्तुळासारखी ज्याला कधीच शेवट नसतो..!

वेळ, सत्ता, संपत्ती आणि शरीर साथ देवो अथवा न देवो परंतु चांगला स्वभाव, समजुतदारपणा आणि चांगले संबंध कायम आयुष्यभर साथ देतात....!

शेअर करा ...

जीवन बदलण्यासाठी वेळ सगळ्यांनाच मिळतो....
पण वेळ बदलण्यासाठी दोन वेळा जीवन मिळत नाही हे जरुर लक्षात असू द्या.

आरसा आणि हृदय दोन्ही तसे नाजूक असतात फरक एवढाच, आरशात सगळे दिसतात आणि हृदयात फक्त आपलेच दिसतात..!!

शेअर करा ...

जीवनात एक क्षण रडवून जाईल तर दुसरा क्षण हसवून जाईल..

या जीवनरूपी प्रवासात येणारा प्रत्येक क्षण जीवन जगण्याची कला शिकवून जाईल..

आपलं शिस्तप्रिय बोलणं आणि वागणं आयुष्यात खुप महत्वाचं ठरतं. कारण आपलं सुंदर दिसण हे फक्त समोरील व्यक्तिला आकर्षित  करू शकतं..

मात्र आपलं शिस्तप्रिय बोलणं आणि वागणं हेच त्यांच्या ह्रुदयात स्थान मिळवू शकतं..

शेअर करा ...

पहिली लोक भावनिक होती,
तेव्हा नाती जपत होती.

नंतर  लोक प्रैक्टिकल झाले,
नात्याचा फायदा उचलू लागले.

आता लोक प्रोफेशनल झाले,
फायदा असेल तरच नाती बनवतात.

शेअर करा ...

एक निर्विवाद सत्य..
संध्याकाळच्या जेवणची चिंता करते ती "आई"...
आणि आयुष्याभराच्या जेवणाची चिंता करतात ते "बाबा"...

शेअर करा ...

चुकीच्या निर्णयामुळे अनुभव वाढतो..आणि योग्य निर्णयामुळे आत्मविश्वास. म्हणून निर्णय चुक कि बरोबर विचार करायचा नाही..निर्णय घ्यायचा अनं पुढे जायचं.

"जीवनात एक क्षण रडवून जाईल तर दुसरा क्षण
हसवून जाईल. या जीवनरूपी प्रवासात येणारा प्रत्येक क्षण जीवन जगण्याची कला शिकवून जाईल......!

शेअर करा ...