वरील बॉक्स मध्ये टाईप करुन एण्टर की दाबा . बंद करण्यासाठी X वर क्लिक करा.

Showing posts with label friend. Show all posts
Showing posts with label friend. Show all posts

ज्यावेळी आपला मित्र प्रगती करत असेल तर त्यावेळी गर्वाने सांगा की तो माझा मित्र आहे आणि ज्यावेळी आपला मित्र अडचणीत असेल तर गर्वाने सांगा की मी  त्याचा मित्र आहे.

शेअर करा ...

देव माझा सांगुन गेला,
पोटा पुरतेच कमव.
जिवाभावाचे मित्र मात्र खुप सारे जमव.

शेअर करा ...

आईने जीवन जगण्याचे दोन नियम सागितले:
१. मित्र सुखात असतील तर आमंत्रणा शिवाय जायचं नाही.
२. मित्र अडचणीमधे असतील तर निमंत्रणा ची वाट पहायची नाही....
...
.....
बसं विषय संपला

शेअर करा ...

आमची आपुलकी समझायला वेळ लागेल ......
पण जेव्हा समझेल तेव्हा वेड लागेल .
लोक रुप पाहतात.
आम्ही ह्रदय पाहतो.
लोक स्वप्न पाहतात.
आम्ही सत्य पाहतो.
फरक एवढाच आहे की,
लोक जगात मित्र पाहतात.
पण आम्ही मित्रांमध्येच जग पाहतो.........!!

शेअर करा ...

"आई" म्हणजे भेटीला आलेला देव,
"पत्नी"म्हणजे देवाने दिलेली भेट आणि
"मित्र" म्हणजे देवाला ही न मिळणारी भेट....
बरोबर ना...?
...
......
शुभ सकाळ मित्रांनो..

शेअर करा ...

मला हरण्याची कधीच भीती नाही. कारण मी जे काही निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय ते शून्यातून करतोय. आपण एक दिवस चमकणारच हे निच्छीत आहे.
...
....
शेवटी आशीर्वाद आई-वडिलांचा, आणि साथ तुमच्या सारख्या मित्रांची...

शेअर करा ...

भावनांचं मोल जाणा ,
मोठेपणात हरवू नका.

आयुष्याच्या प्रत्येक वळणातनवं नातं जुळत असतं,
जन्मभर पुरेल इतकं भरून प्रेम मिळत असतं,
तुम्ही फक्त ओंजळ पुढे करुन पहा,

कमीपणा मानू नका,
व्यवहारातलं देणं घेणं फक्तं मध्ये आणू नका..
मिळेल तितकं घेत रहा,
जमेल तितकं देत रहा,

समाधानात तडजोड असते फक्त जरा समजून घ्या
'नातं' म्हणजे ओझं नाही,
मनापासून उमजून घ्या..

विश्वासाचे चार शब्दं ..
दुसरं काही देऊ नकाजाणीवपूर्वक 'नातं' जपा..
मध्येच माघार घेऊ नका...
शब्दांना  भावरूप देते,
तेच खरे पत्र  !!

नात्यांना जोडून ठेवते,
तेच खरे गोत्र !!
नजरे पल्याड पाहू शकतात तेच, खरे नेत्र !!
दूर असूनही दुरावत नाही,
तेच खरे मित्र...

शेअर करा ...

चार दोस्त एकदा हाॅटेलात जेवायला गेले.
जेवण झाल्यावर बिल द्यायला भांडण करू लागले.
सगळे म्हणत होते, मी बिल देणार. कोणी ऐकायला तयार होईना. शेवटी त्यांच्यात ठरलं. हाॅटेलला एक चक्कर मारायची आणि जो पहिला येईल त्याने बिल भरायचं. त्यांचं प्रेम पाहून मॅनेजर पण तयार झाला.
मॅननेजरने शिट्टी मारली.....
ते सगळे चक्कर मारायला पळाले...
...
.....
ते अजून नाही आले...मॅनेजर त्यांची आजपर्यंत वाट पाहतोय...याला म्हणतात दोस्ती..

शेअर करा ...

प्रेम असतं.. POSTकार्ड,
आयुष्य असतं.. VISITING कार्ड,
बायको असते... MEMORY कार्ड,
नवरा असतो... ATM कार्ड,
मैत्रीण असते... DEBIT कार्ड,
शेजा-याची बायको असते... GREETING कार्ड,
बायकोची बहीण असते.... RECHARGE कार्ड,
आई-वडील असतात... PAN कार्ड,
आपली मुले असतात... IDENTIY कार्ड,
पण...........
...
....
आपले जिवलग मित्र असतात...AADHAR कार्ड...!!!

शेअर करा ...

बंधना पलीकडे एक नाते असावे,
शब्दांचे बंधन त्याला  नसावे,
भावनांचा आधार असावा, दु:खाला तिथे थारा नसावा,
असा गोडवा आपल्या मैत्रीत असावा...

शेअर करा ...

जीवनात दोनच मित्र कमवा...
एक श्रीकृष्णासारखा, जो तुमच्यासाठी युध्द न करताही तुम्हाला विजयी करेल आणि दुसरा कर्णासारखा, जो तुम्ही चुकीचे असतानाही तुमच्यासाठी युध्द करेल..

शेअर करा ...

परिचयातुन जुळते ती मैत्री,
विश्वासाने जपते ती मैत्री,
सुखात साथ मागते ती मैत्री,
आणि दुःखात साथ देते ती मैत्री,
चुकावर रागवते ती मैत्री,
यशावर सुखावते ती मैत्री,
पापण्यातील अश्रुंना गोठवते ती मैत्री,
डोळ्यातील भाव ओळखते ती मैत्री,
आणि एकमेकांचा मान ठेवते ती मैत्री..!!!

शेअर करा ...

मित्रा, आपल्या मैत्राचा मला अभिमान आहे! आपली ही मैत्री वर्षानुवर्षे अशीच वाढत राहो, हीच सदिच्छा!

शेअर करा ...

काही दिवसांपूर्वी माझं एका मित्रांसोबत भांडण झालं म्हणून मी त्याचा नंबर फोन मधून डिलिट केला..
आज एका unknown नंबर हून एक फ्रेंडशिप चा मेसेज आला....मी त्याला रिप्लाय केला, "Who are you..?"

लगेच त्याचा फोन आला आणि त्याचे शब्द ऐकून
माझ्या डोळ्यात पाणीच आले..
म्हणाला, "काय रे वेड्या, तुला 'HOW' ची स्पेलिंग देखील येत नाही का?"
...
.....
आयुष्यात एक तरी मित्र असावा
बापाच्या नावाने हाक मारणारा,
अन कधी ती दिसली तर,
आपल्या नावाने ओरडणारा...

आयुष्यात एक तरी मित्र असावा,
दररोज ‘कसा आहेस ?’ विचारणारा...
पोरीसमोर शिव्या देवून शायनिंग मारणारा...

आयुष्यात एक तरी मित्र असावा
कितीपण टल्ली असला तरी
गाडीवरून घरी सोडणारा...
प्रत्येक नवीन गोष्टीवर ‘ पार्टी कधी देणार?’ विचारणारा...

आयुष्यात एक तरी मित्र असावा,
आयुष्यात कधी न विसरणारा..
खरंच असेच मित्र असावेत...

शेअर करा ...

मैत्री म्हणजे 'संकटाशी' झुंजणारा 'वारा' असतो.
'विश्वासाने' वाहणारा आपुलकीचा 'झरा' असतो.
मैत्री असा खेळ आहे...
दोघांनीही खेळायचा असतो. एक 'बाद' झाला तरी
दुसर्याने 'डाव' 'सांभाळायचा' असतो.. 

शेअर करा ...

मैत्री चे नाते किमया करून जाते,
किती दिले दुसर्याला तरी,
आपली ओंजळ भरून वाहते...
मैत्री चा प्रकाश मनात पसरतो
त्यात आपण स्वतःलाच विसरतो.

शेअर करा ...

हसतच कुणीतरी भेटत असतं,
नकळत आपल्यापेक्षाही आपलसं वाटत असतं,
केंव्हा कोण जाणे मनात घर करुन राहत असतं,
ते जोपर्यंतजवळ आहे, त्याला फूलासारखं जपायचं असतं,
दूर गेल्यावरही आठवण म्हणून मनात साठवायचं असतं...
....
.....
याचचं तर नाव "मैत्री"असं असतं.........

शेअर करा ...

काही लोक मला बोलतात कि,
"तुझे मित्र माजलेत!! "
मी त्यांना एकच उत्तर देतो कि,
"माजलेत म्हणून चार चौघात गाजलेत..."

शेअर करा ...

कथा 3 मित्रांची...

ज्ञान, धन, विश्वास हे चांगले मित्र होते. तिघांचे एकमेकांवर प्रेम होते. ते एकत्र रहात असत.
पण एक दिवस त्यांना वेगळे होण्याची वेळ आली. अरेरे.....
त्यांनी एकमेकांना शेवटचे प्रश्न विचारले ....
"आता आपण परत भेटणार केव्हा?  कुठे? ? ?
ज्ञान: मी विद्यालयात भेटेन...
धन: मी तर श्रीमंताकडे भेटेन...
विश्वास मात्र शांत होता, त्याच्या डोळ्यातून अश्रू येत होते...
"कारे... ? का रडतोस...?" 
विश्वास हुंदके देत.. "मी एकदा गेलो तर ....पुन्हा कधी नाही भेटणार......

शेअर करा ...

मैत्रीमध्ये ना खरं ना खोटं असतं,
मैत्रीमध्ये ना माझं ना तुझं असतं..

कुठल्याही पारड्यात तिला तोला,
मैत्रीचं पारड नेहमी जडच असतं..

मैत्री श्रीमंत किंवा गरीब नसते,
मैत्री सुदंर किंवा कुरुप नसते..

कुठल्याही क्षणी पहा मैत्री फक्त...
मैत्रीचं असते.

रक्ताच्या नात्याचं मला माहित नाही,
पण  मैत्रीच्या नात्यामध्ये प्राण असतो.

म्हणून कदाचीत रक्ताची नाती मरतात,
मैत्रीची नाती मात्र सदैव टिकतात...

शेअर करा ...