वरील बॉक्स मध्ये टाईप करुन एण्टर की दाबा . बंद करण्यासाठी X वर क्लिक करा.
एडमिन एका लग्नात जेवण करत होता.. झंप्या – अबे एक तास झाला जेवतोयेस तू. अजून किती चरशील? एडमिन – अबे मी पण परेशानझालोय..अजून तीन तास जेवायचंय.. झंप्या – ३ तास? एडमिन – ही बघ पत्रिका, जेवणाची वेळ…७ ते ११.. नाद नाही करायचा एडमिन चा...