वरील बॉक्स मध्ये टाईप करुन एण्टर की दाबा . बंद करण्यासाठी X वर क्लिक करा.
परवा चर्चा करताना बायको म्हणाली, अमिताभ बच्चन खरंच ग्रेट आहेत. ते दारू न पीताही दारु पिल्याचा अभिनय किती सुरेख करतात.
आता हिला कोण सांगणार, दारु न पीता, दारु पिल्याचा अभिनय करण्यापेक्षा, दारु पिऊन न पिल्याचा अभिनय करणे किती अवघड असते ते!