वरील बॉक्स मध्ये टाईप करुन एण्टर की दाबा . बंद करण्यासाठी X वर क्लिक करा.
प्रियकर- मी तुझ्याशी लग्न करू शकत नाही! प्रियसी- का? प्रियकर- घरच्यांचा विरोध आहे.. प्रियसी- घरी कोण कोण असतं? प्रियकर - एक बायको २ पोरं!