वरील बॉक्स मध्ये टाईप करुन एण्टर की दाबा . बंद करण्यासाठी X वर क्लिक करा.

कोण होती ती?

रंगाने गोरी नसली तरी फार सुंदर होती ती,
फार उंच नसली तरी माझ्यासाठी योग्य होती ती.

कायमची प्रेम देणारी नसली तरी,
पावलो पावली येणारी होती ती.

मंदिरात यायला लाजत असली तरी,
बाहेर माझ्यासाठी उभी राहायची ती.

शुभस्थळी येत नसली तरी,
बाहेर माझी वाट पाहायची ती...

अरे.... ! कोण होती?
माझी चप्पल होती ती. आता हरवली ती!

शेअर करा ...