ग्रुप...
Group असावा कुटुंबासारखा,
नकोच फक्त joining !!
तिथे असावा प्रेम जिव्हाळा,
नकोत नुसत्या ओळखी !!
त्या शब्दाना अर्थ असावा,
नकोत नुसत्या posting!!
सूर जुळावे परस्परांचे,
नकोच नुसते Interneting !!
त्या images ना अर्थ असावा,
नकोच नुसते loading !!!
Whatsapp मधुनही ज्ञान पाझरावे,
नकोच नुसते joking!!!!
या group च्या उद्देशाचे सार्थक व्हावे
एकमेकांच्या सहकार्यातून...
जय हिंद ! जय महाराष्ट्र !!
