वरील बॉक्स मध्ये टाईप करुन एण्टर की दाबा . बंद करण्यासाठी X वर क्लिक करा.

बशी म्हणाली कपाला,
श्रेय नाही नशिबाला...
पिताना पितात बशीभर
अन म्हणताना म्हणतात कपभर...!

कप म्हणाला बशीला,
तुझा मोठा वशिला...
धरतात माझ्या कानाला
अन्  तुला लावतात ओठाला...

शेअर करा ...