वरील बॉक्स मध्ये टाईप करुन एण्टर की दाबा . बंद करण्यासाठी X वर क्लिक करा.
आयुष्य आईस्क्रीम सारखं आहे.. टेस्ट केलं तरी वितळतं, वेस्ट केलं तरी वितळतं !! म्हणुन आयुष्य टेस्ट करायला शिका.. वेस्ट तर ते तसंही होतच आहे...