वरील बॉक्स मध्ये टाईप करुन एण्टर की दाबा . बंद करण्यासाठी X वर क्लिक करा.
सुख आहे सगळ्यांजवळ पण ते अनुभवायला वेळ नाही, इतरांकडे सोडा, पण स्वतःकडे बघायला वेळ नाही, जगण्यासाठीच चाललेल्या धावपळीत जगायलाच आज वेळ नाही, सगळ्यांची नावं मोबाईलमध्ये सेव्ह आहेत, पण चार शब्द बोलायला वेळ नाही..