आयुष्यात असे लोक जोडा, जे वेळ येईल तेव्हा तुमची सावली आणि वेळेला तुमचा आरसा बनतील,कारण आरसा कधी खोटे बोलत नाही आणि सावली कधी साथ सोडत नाही.
प्रत्येक फूल देवघरात वाहिलं जात नाही. तसं प्रत्येक नातंही मनात जपलं जात नाही. मोजकीच फुलं असतात देवाचरणी शोभणारी. तशी मोजकीच माणसं असतात क्षणोक्षणी आठवणारी.....
|| शुभ दिवस ||
तुमचा दिवस आनंदात जावो आणि मन प्रसन्न राहो..
