वरील बॉक्स मध्ये टाईप करुन एण्टर की दाबा . बंद करण्यासाठी X वर क्लिक करा.
पती- आज घर आवरलेलं आहे . तुझ व्हाट्सअप बंद होते का आज ?
पत्नी- नाही हो. फोनचा चार्जर सापडत नव्हता . तोच शोधण्याच्या नादात घर आवरलं गेलं..!