वरील बॉक्स मध्ये टाईप करुन एण्टर की दाबा . बंद करण्यासाठी X वर क्लिक करा.

लग्नाच्या पहिल्या रात्री बायकोशी काय बोलावं ते बंड्याला कळंत नव्हतं...

बरांच वेळ विचार करुन तो तिला म्हणाला,
'.. नाही.. म्हणजे.. तुझ्या घरी माहित्ये ना की आज तू इथेच झोपणार आहेस ते..?

शेअर करा ...