वरील बॉक्स मध्ये टाईप करुन एण्टर की दाबा . बंद करण्यासाठी X वर क्लिक करा.

स्त्री म्हणजे शक्ती व पुरुष म्हणजे सहन शक्ती.
उदा...
प्रवासात एखाद्या पुरुषाने अनोळखी सहप्रवासी स्त्रीच्या खांद्यावर वर डोके ठेवून डुलकी घेतली तर ती स्त्री लगेच त्याच्या थोबाडीत ठेवून देईल.(शक्ती)
...
.....
एखाद्या स्त्रीने अनोळखी सहप्रवासी पुरुषाच्या खांद्यावर डोकं ठेवून झोप घेत असेल, पुरुषाला स्वारगेट जायचे असेल तर तो पुढे कात्रज पर्यंत जाईल पण सहप्रवासी स्त्रीची झोपमोड होऊ देणार नाही. (सहनशक्ती)

शेअर करा ...