वरील बॉक्स मध्ये टाईप करुन एण्टर की दाबा . बंद करण्यासाठी X वर क्लिक करा.
माझी ओळख माझ्या नावात नाही, ती माझ्या स्वभावात आहे. मला दु:ख देण्याची नाही तर सर्वांना हसत ठेवायची जिद्द आहे. तुमच्या माझ्या नात्याला गरज नाही पैशाची फक्त ओढ आहे ती आपुलकीच्या माणसांची......! ... ..... खास माझ्या आपुलकीच्या माणसांसाठी..