नाती फुलपाखरा सारखी असतात...
घट्ट धरुन ठेवलीत तर ती गुदमरुन जातात....
ढिले सोडलीत तर ऊडुन जातात....
पण .. हळुवर जपलीत तर आयुष्यभर साथ देतात.
खुप सोप असतं कुणाचंही मन दुखवुन त्याला "SORRY" म्हणंन....पण, खुप कठीण असतं आपलं मन दुखावलेलं असताना समोरच्याला "I AM FINE" म्हणंन.....
