वरील बॉक्स मध्ये टाईप करुन एण्टर की दाबा . बंद करण्यासाठी X वर क्लिक करा.

बायको- तुम्हीं मला लग्ना पूर्वी सिनेमा, सारसबाग,कुठे कुठे फिरायला घेउन जायचा. आणि आता कुठेच नाही नेत.
नवरा- निवडणुक झाल्यावर कोणी प्रचार केलेला पहिलय का...?

शेअर करा ...