वरील बॉक्स मध्ये टाईप करुन एण्टर की दाबा . बंद करण्यासाठी X वर क्लिक करा.

कांदेपोह्याचा कार्यक्रम सुरू असतो...
मुलगा: तुला कसली आवड आहे ?
मुलगी: वाचनाची...
मुलगा: काय वाचतेस ?
...
....
मुलगी : WhatsApp messages...

शेअर करा ...