वरील बॉक्स मध्ये टाईप करुन एण्टर की दाबा . बंद करण्यासाठी X वर क्लिक करा.
कन्फ्युजिंग जोक
आई: सनी दुकानातून १ दूधाची पिशवी आण आणि अंडी असतील तर ६ आण.
सनी: आई ६ दुधाच्या पिशव्या आणल्यात... आई: मेल्या १ च पिशवी सांगितली होती. ... .... सनी: अगं दुकानात अंडी होती म्हणून ६ पिशव्या आणल्या...