वैलेंटाइन्स डे स्पेशल...
एक कपल रेस्टोरंट मध्ये जातं..
वेटर:- साहेब..! काय देऊ ?
साधा डोसा,मसाला डोसा,पेपर डोसा,म्हैसूर डोसा,सेट डोसा, कट डोसा. बोला काय देऊ?
...
....
मुलगा:- आडोसा मिळेल का?
वरील बॉक्स मध्ये टाईप करुन एण्टर की दाबा . बंद करण्यासाठी X वर क्लिक करा.