वरील बॉक्स मध्ये टाईप करुन एण्टर की दाबा . बंद करण्यासाठी X वर क्लिक करा.
मोत्यांच्या हारापेक्षा घामाच्या धारांनी मनुष्य अधिक शोभून दिसतो.
कारण मोत्यांच्या हारांनी फक्त त्याचं सौंदर्य दीसतं, आणि घामाच्या धारांनी त्याचं कर्तुत्व सिद्ध होतं.