मुलगा: मला तुमच्या मुली सोबत लग्न करायचंय
मुलीचा बाप: (चिडुन) मुर्खा तुझ्या पगारात माझ्या मुलीचा नाक पुसायचा रुमाल पण यायचा नाही ….
....
.......
मुलगा: अरे बाप रे ईतकी शेंबडी असेल तर राहु द्या...
वरील बॉक्स मध्ये टाईप करुन एण्टर की दाबा . बंद करण्यासाठी X वर क्लिक करा.