बुलट वाला केदार activa वाल्या मुलीला ओवर टैक करतो आणि विचारतो...कधी बुलट चालवली आहे का?
मुलगी जोरात गाडी चालवत समोरून निघून जाते.
केदार पुन्हा बरोबरीत येउन, कधी बुलट चालवली आहे का?
मुलगी ब्रेक मारते.
केदारचा पुढे जाउन अक्सीडेंट होतो...
मुलगी :मुर्खा नीट चालवता येत नाही का तुला?
केदार : अगं झिपरे, तुला तेच विचारत होतो की बुलट चालवली असेल तर लवकर सांग ब्रेक कुठे असतो ते..!
