वरील बॉक्स मध्ये टाईप करुन एण्टर की दाबा . बंद करण्यासाठी X वर क्लिक करा.

जगातील दोन कठीण कामे..
१) आपल्या डोक्यातील विचार दुस-याच्या डोक्यात उतरविणे.          
२) दुस-याच्या खिशातील पैसा आपल्या खिशात आणणे.       
पहिल्या कामात हुशार त्याला 'शिक्षक' म्हणतात.    
दुस-या कामात हुशार त्याला 'व्यापारी' म्हणतात.

.... आणि दोन्ही कामात हुशार तिला 'बायको' म्हणतात!

शेअर करा ...