वरील बॉक्स मध्ये टाईप करुन एण्टर की दाबा . बंद करण्यासाठी X वर क्लिक करा.

एक सुंदर मुलगी एका मेडिकल स्टोअर च्या बाहेर खूप वेळापसुन ऊभी होती. मेडिकल मधील गर्दी कमी होण्याची वाट पाहत होती.
मेडिकल चा मालक तिच्याकडे संशयास्पद नजरेने पाहत होता.

थोड्या वेळा नंतर मेडिकल मधील गर्दी कमी झाली. ती सुंदर मुलगी मेडिकल स्टोअर च्या आत गेली आणि एका सेल्समन ला कोपर्‍यात बोलावले...
मेडिकलचा मालक सावध होऊन तिकडे पाहू लागला..
त्या मुलीने हळूच एक कागद पर्स मधून काढला आणि सेल्समन च्या हातात देऊन म्हंटली,
'' भय्या......
माझं एका डॉक्टर सोबत लग्न जमलं आहे....
आज त्याने पहिलं लव्ह लेटर पाठवलं आहे,
जरा वाचून दाखवा ना!''

शेअर करा ...