सॉफ्टवेअर म्हणी
- अडला manager , client चे पाय धरी
- मुर्ख manager पेक्शा शहाणा client बरा.
- 1 ना code, भराभर bugs.
- code चांगला वाटला, म्हणून copy-paste करू नये.
- मरावे परी bugs रूपी ऊरावे.
- logic थोडे prints फार.
- दुसऱ्याच्या कोडातल्या warnings दिसतात, पण स्वता:च्या कोडातले error दिसत नाहीत.
- दिसतं तस नसत, म्हणूणच client फसतं.
- इकडे keyboard तिकडे mouse.
- code सलामत तो, outputs पचास.
- बूडत्याला google चा आधार.
- हपापाचा code गपापा.
- चार line चा code आणि बारा line च्या comments.
- चार दिवस manager चे, चार दिवस developer चे.
- ऐकावे manager चे, करावे client चे.
- reports मोठे, results ख़ोटे.
- programmer च्या शापाने, HR मरत नाही.
- HR तारी त्याला, कोन मारी.
- google वाचुन error ग़ेला.
- हाताच्या printout ला laptop कशाला.
- एक project बारा भानग़डी.
- काखेत कळसा आणि google वळसा.
