संपलं..
आता जे काय असेल ते मतपेटीत बंद झाले, प्रत्येकाला आपलाच नेता प्रिय असतो, त्यामुळे आपल्या नेत्याची योग्यता सिद्ध करण्यासाठी टोकाचे मतभेद होतात आणी या गोष्टी झाल्या सुद्धा पाहीजेत, त्याशीवाय एकमेकांची मतं समजत नाहीत..
तरी हे होत असताना जर कोण्या मित्राकडुन चुकून कोणाचे मन दूखावले गेल्यास, मित्रांनो एकमेकाला आनंदाने माफ करा..कारण निवडणुक एकदाची पण मैत्री कायमची.
सर्व भावी आमदारांना हार्दिक शुभेच्छा..
