वरील बॉक्स मध्ये टाईप करुन एण्टर की दाबा . बंद करण्यासाठी X वर क्लिक करा.

एक ५ वर्षाचा मुलगा पेपर वरकाहीतर लिहत होता....
वडील येतात आणि विचारतात: काय लिहत आहेसरे?
मुलगा: माझ्या जानू ला 'लव्ह लेटर' लिहत आहे..
वडील: अरे वेड्या पणतुला लिहता कुठे येतं!!!!
मुलगा: पप्पा... तिला तरी कुठं वाचता येतं!!!!
हे प्रेम आहे हो पप्पा... तुम्हाला नाही समजणार।।।
छोटू रॉक्स...... वडील शॉक्स......

शेअर करा ...