वरील बॉक्स मध्ये टाईप करुन एण्टर की दाबा . बंद करण्यासाठी X वर क्लिक करा.

बायको - अहो ऐकता का ???.... पाटलांच्या मुलीला गणितात १०० पैकी ९९ मार्क्स मिळालं..

विकास - वाह... मग एक मार्क कुठे गेला???

बायको - आपला कार्टा घेऊन आलाय..

शेअर करा ...