बायको: तुला माझी आठवण येते तेव्हा तु काय करतोस?
नवरा: मी तुझ्या आवडीची डेरीमिल्क खातो.
आणी तुला माझी आठवण येते तेव्हा तू काय
करतेस?
बायको: मी पण माणिकचंदच्या दोन पुड्या खाते..
वरील बॉक्स मध्ये टाईप करुन एण्टर की दाबा . बंद करण्यासाठी X वर क्लिक करा.