वरील बॉक्स मध्ये टाईप करुन एण्टर की दाबा . बंद करण्यासाठी X वर क्लिक करा.
स्थळ: सदाशिव पेठ, पुणे. जोशीकाका: काय तात्या, आज अगदी आनंदात दिसता आहात! काय झालं?
तात्या: अहो, आमच्या शेजारच्या कुलकर्ण्यांना १ लाख रुपयाची लॉटरी लागलीये!
जोशीकाका: मग तुम्हाला का इतका आनंद झालाय?
तात्या: त्याला आता तिकिट सापडत नाहीये!