वरील बॉक्स मध्ये टाईप करुन एण्टर की दाबा . बंद करण्यासाठी X वर क्लिक करा.

एक पुणेरी मुलगा आपल्या मित्रांना घरी घेऊन आला आणि म्हणाला, "थांबा मी चहा घेऊन आलो..."

१० मिनीटांनी, " चला माझा चहा घेऊन झाला.. आपण आता जाऊया...!"

शेअर करा ...