१. एका एकादशीला सगळे प्राणी उपवास करतात. मग, देवाची पूजा करण्यासाठी चालत चालत मंदिरात जातात. पण, कोंबडी जात नाही. का?
उ: कारण, उपवासाला कोंबडी चालत नाही.
२.देवभोळ्या सिंधी माणसाचं नाव काय?
उ: भगवानदास गॉडवाणी
३. सिंधी चित्रकार?
उ: सदारंगानी!
४. पहिल्या मजल्यावरून पडलेल्या सिंधी माणसाला काय म्हणतात?
उ: थंडानी
५. दहाव्या मजल्यावरून कोसळलेल्याला...?
उ: क्रिपलानी
६. तो २५व्या मजल्यावरून कोसळला तर...?
उ: मरजानी
७. कम्युनिस्ट सिंधी?
उ: कार्ल लालवाणी
८. सिंधी शेफ?
उ: पापडमल कुकरेजा
९. सिंधी इलेक्ट्रिशियन
उ: व्होल्टराम बिजलानी
१०. फॅशनेबल सिंधी?
उ: जोगिओ अरमानी
११. सिंधी दूधवाला?
उ: गोपाल दुधेजा
१२. शूर शिपाई?
उ: हिरू सिपाहीमालानी
१३. सिंधी पेस्ट कंट्रोलवाला?
उ: खटमल मारवानी
१४. सिंधी आगीचा बंब?
उ: बंबानी
१५. सिंधी पोस्टमन?
उ: मेलवानी
१६. विसरभोळा सिंधी?
उ: बुलो भूलचंदानी
१७. सिंधी सरकारी कर्मचारी?
उ: चायपानी!!!!
उ: कारण, उपवासाला कोंबडी चालत नाही.
२.देवभोळ्या सिंधी माणसाचं नाव काय?
उ: भगवानदास गॉडवाणी
३. सिंधी चित्रकार?
उ: सदारंगानी!
४. पहिल्या मजल्यावरून पडलेल्या सिंधी माणसाला काय म्हणतात?
उ: थंडानी
५. दहाव्या मजल्यावरून कोसळलेल्याला...?
उ: क्रिपलानी
६. तो २५व्या मजल्यावरून कोसळला तर...?
उ: मरजानी
७. कम्युनिस्ट सिंधी?
उ: कार्ल लालवाणी
८. सिंधी शेफ?
उ: पापडमल कुकरेजा
९. सिंधी इलेक्ट्रिशियन
उ: व्होल्टराम बिजलानी
१०. फॅशनेबल सिंधी?
उ: जोगिओ अरमानी
११. सिंधी दूधवाला?
उ: गोपाल दुधेजा
१२. शूर शिपाई?
उ: हिरू सिपाहीमालानी
१३. सिंधी पेस्ट कंट्रोलवाला?
उ: खटमल मारवानी
१४. सिंधी आगीचा बंब?
उ: बंबानी
१५. सिंधी पोस्टमन?
उ: मेलवानी
१६. विसरभोळा सिंधी?
उ: बुलो भूलचंदानी
१७. सिंधी सरकारी कर्मचारी?
उ: चायपानी!!!!
