मोठं होण्यासाठी कधीतरी लहान होउन जगावं लागतं ...
सुख मिळवन्यासाठी दुखाच्या सागरात पोहाव लागतं ..
मनापासून प्रेम करणारा कधीच वेडा नसतो कारण,
ते वेड समजुन घेण्यासाठी कधीतरी मनापासून प्रेम करावं लागतं.