वरील बॉक्स मध्ये टाईप करुन एण्टर की दाबा . बंद करण्यासाठी X वर क्लिक करा.
मनाला जिंकायचे असते, "भावनेने" रागाला जिंकायचे असते, "प्रेमाने" अपमानाला जिंकायचे असते, "आत्मविश्वासाने " अपयशाला जिंकायचे असते, "धीराने" संकटाला जिंकायचे असते, "धैर्याने" माणसाला जिंकायचे असते, "माणुसकीने" आपला दिवस आनंदी जावो!