वरील बॉक्स मध्ये टाईप करुन एण्टर की दाबा . बंद करण्यासाठी X वर क्लिक करा.

हायस्कुलच्या दोन मुली
पहिली: बाबा म्हणाले या वर्षी नापास झालीस तर तुझ लग्नच लावाव लागेल..
दुसरी: मग किती तयारी केली तु?
...
....
पहिली: सगळ केलय फक्त फेशियल बाकी आहे...

शेअर करा ...