वरील बॉक्स मध्ये टाईप करुन एण्टर की दाबा . बंद करण्यासाठी X वर क्लिक करा.

गण्याची एकदा ट्राफिक पोलिस म्हणून नेमणूक होते...
तेव्हा एक बाई सिग्नल तोडून पुढे येते.
गण्या - चला बाई बाजूला या.. पावती फाडावी लागेल.
बाई - गण्या , तू मला ओळखले नाही का ?
अरे मी तुझी शिक्षिका...
गण्या -.. खरंच कि, आता घावली बघ तावडीत. याचीच वाट बघत होतो.चला वही पेन काढा आणि "मी सिग्नल तोडणार नाही " असे ५०० वेळा लिहून काढा, मग जा.......
...
.....
चुकीला माफी नाही

शेअर करा ...