वरील बॉक्स मध्ये टाईप करुन एण्टर की दाबा . बंद करण्यासाठी X वर क्लिक करा.
नवरा बायको रस्त्याने चालले होते. समोरुन गाढव येत होते. बायको(हसून): आहो तुमचे पाहुणेे आलेत नमस्कार करा की. नवराः नमस्कार सासरेबुवा. ... ..... बायको कोमात नवरा जोमात नादच खुळा...!