वरील बॉक्स मध्ये टाईप करुन एण्टर की दाबा . बंद करण्यासाठी X वर क्लिक करा.

शिक्षकाने प्रश्न विचारला, एका वर्षात किती रात्री असतात ?
एक विद्यार्थी, १० सर !
सर: कश्याकाय ?
विद्यार्थी: सर, १ महाशिवरात्री आणि ९ नवरात्री?
...
....
सर कोमात.. विद्यार्थी जोमात!

शेअर करा ...