प्रयत्न माझा नेहमी येवढाच असेल, चांगल्या माणसांची एक साखळी तयार व्हावी. आपण कधी भेटु अगर न भेटु, पण आपले चांगले विचार नेहमी नक्की भेटत राहतील एकमेकाना..
माझी माणसं हिच माझी श्रीमंती..!! लोक म्हणतात जगण्यासाठी पैसा लागतो, अहो पैसा तर व्यवहारासाठी लागतो..!! जगण्यासाठी लागतात फक्त "प्रेमाची माणसं" अगदी तुमच्यासारखी...