वरील बॉक्स मध्ये टाईप करुन एण्टर की दाबा . बंद करण्यासाठी X वर क्लिक करा.
एका आठवड्याचे 'सात' वारअसतात. 'आठवा' वार आहे "परिवार"; तो ठिक असेल तर सातहीवार 'सुखाचे' जातील !! वेळ, सत्ता, संपत्ती आणि शरीर साथ देवो अथवा न देवो, परंतु चांगला स्वभाव,समजुतदारपणा आणि चांगले संबंध कायम आयुष्यभर साथ देतात !!