वरील बॉक्स मध्ये टाईप करुन एण्टर की दाबा . बंद करण्यासाठी X वर क्लिक करा.
वादळात पत्यांचं घर बनत नाही.. रडल्याने बिघडलेलं नशीब बनत नाही. जग जिंकण्याची हिम्मत ठेवा, एकदा हरल्याने कोणी फकिर होत नाही आणि एकदाच जिंकल्याने कुणी सिंकदर होत नाही..