वरील बॉक्स मध्ये टाईप करुन एण्टर की दाबा . बंद करण्यासाठी X वर क्लिक करा.

बायको :- (लाजत) अहो मला सांगा ना ; मी तुम्हाला किती आवडते ?
नवरा :- खुप खुप खुप आवडते ग...
बायको :- असं नाही खुप खुप म्हणजे किती सांगा ना प्लिज प्लिज .
नवरा :- म्हणजे इतकी आवडते कि असं वाटतं तुझ्यासारख्या ५-६ बायका अजून कराव्यात...

शेअर करा ...