वरील बॉक्स मध्ये टाईप करुन एण्टर की दाबा . बंद करण्यासाठी X वर क्लिक करा.
एकदा फुललेले फुल पुन्हा फुलत नाही . एकदा मिळालेला जन्म पुन्हा मिळत नाही . हजारो माणसे मिळतील आयुष्यात पण आपल्या हजारो चुकाना क्षमा करणारे आई वडिल पुन्हा मिळणार नाही.