परिस्थितीसमोर गुडघे टेकले तर परिस्थिती तुम्हांला नेस्तनाबूत करते. मात्र तूमच्या ध्येयासाठी परिस्थितीशी झुंजाल तर परिस्थिती सुद्धा नतमस्तक होते...
जगाला काय आवडतं ते करु नका, तुम्हाला जे वाटतं ते करा. आत्मविश्वास अशी शक्ती आहे, जी तुम्हांला पायथ्यावरून शिखरावर पोहचविते..