वरील बॉक्स मध्ये टाईप करुन एण्टर की दाबा . बंद करण्यासाठी X वर क्लिक करा.

बायको म्हणजे बायकोच...
मी बाल्कनीत ऊभा राहुन गाण म्हणत होतो...
पंछी बनु, ऊडता फीरु.. मस्त गगन मे..
आज मै आजाद हुं दुनीयाकी चमन मे...

मधेच बायकोचा आवाज आला...
...
....
घरातच ऊडा.....ती समोरची चिमणी गणेश चतुर्थीला  गावाला गेली आहे.

शेअर करा ...