वरील बॉक्स मध्ये टाईप करुन एण्टर की दाबा . बंद करण्यासाठी X वर क्लिक करा.
बुद्धिबळ खेळताना सुद्धा एखादी चाल मागे घ्यावी लागते...अगदी तसंच आहे आयुष्याच...... आयुष्यात वाटचाल करताना कधी कधी काही पाऊले मागे वळवावी लागतात...! ....पण पाऊले मागे म्हणजे हार नाही...! कारण चार पावलं मागे आल्याशिवाय लांब उडी मारू शकत नाही..