वरील बॉक्स मध्ये टाईप करुन एण्टर की दाबा . बंद करण्यासाठी X वर क्लिक करा.
आदर व्यक्त करण्याची पध्दत... जुन्या पिढ़ीत, मोठी व्यक्ति समोर आली की डोक्यावरची टोपी काढत असत... ... .... आताची पिढ़ी कानातून हेडफोन काढतात...